Tuesday, August 3, 2021
spot_img
HomeMain-sliderअल्पवयीन मुलीचा विनयभंग:गुन्हा दाखल,

अल्पवयीन मुलीचा विनयभंग:गुन्हा दाखल,

मुक्ताईनगर / तालुक्यातील हिवरा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिवरा येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसह राहते.८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता गावातील संशयित आरोपी निजाम गुलजार तडवी रा.हिवरा ता.मुक्ताईनगर याने मुलीला १० रूपयाचे आमिष दाखल ग्रामपंचायत कार्यालयात घेवून अश्लिल वर्तन करून मुलीचा विनयभंग केला.पिडीत मुलीने हा प्रकार वडीलांना सांगितला.पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी निजाम तडवी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तडवी करीत आहेत.

प्रदीप देशमुख जिल्हा जळगाव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love