Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderगोदावरी अर्बन तर्फे वकील संघाचा सत्कार,

गोदावरी अर्बन तर्फे वकील संघाचा सत्कार,

सामाजिक उपक्रमात गोदावरी अर्बनचा नेहमीच सहभाग असतो.यंदा ही याच माध्यमातून गोदावरी अर्बन शाखा कावल गांव तर्फे आज दि 17/07/2021 जागतिक न्याय दिना निमित्ताने पूर्णा येथे दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर चे आदरणीय न्यायाधीश टी.एच.शेख सर व वकील संघाचे अध्यक्ष.सूर्यकांत काळे सर,उपाध्यक्ष.ए.बी.शेख सर कोषाध्यक्ष.शैलेश पुंडगे सर,कर्मचारी प्रतिनिधि कुलकर्णी सर,व सर्व मा वकील संघ यांचा सत्कार करण्यात आला यावेळीशाखा व्यवस्थापक श्री.अरविंद महाजन सर,सतीश शेळके सर,गोपाळ लूटे व दैनिक प्रतिनिधि श्री,अविनाश वंजे,उपस्थित होते.

परभणी पूर्णा महाराष्ट्र केदार पाथरकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love