Tuesday, June 15, 2021
spot_img
HomeMain-sliderजिंतूर येथे शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतिने रक्तदान शिबिर,

जिंतूर येथे शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतिने रक्तदान शिबिर,

जिंतूर येथीप शिवा अखिल भारतीय विरशैव युवक संघटनेच्या वतिने आमृतेश्वर मठ संस्थान मठगंल्ली जिंतुर येथे जगदगुरू ऐकोरामाराध्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर धर्मविर छत्रपति संभाजी महाराज व भगवान परशुराम जयंती निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले हे शिबिर उत्कृष्टपणे पार पाडले. शिबिरात एकूण 70_ जणांनी रक्तदान केले. शिबिरात उपविभागीय पोलिस बाबुराव दडस, गुप्त विभाग पठाण,यांनी भेटी दिल्या.

शिबीर पार पाडण्यासाठी शिवासंघटना ता अध्यक्ष संदिपआप्पा लकडे, तसेच रमेशअंन्ना संगेकर, सोमेश्वर स्वामी, गणेशअप्पा, डॉ सुनिल गांजरे, कुरे, शिवम दसमले, शिवराज हाळदे, मंदार घळे, सोमनाथआप्पा घळे, महेश कुरे, महेश बाराहात्ते, वैमव गळाकाटु, नागेश पुणेकर, सागर पुणेकर, सोमनाथ फाले, राहुल राऊत, कल्याने आप्पा, आदिंनी परिश्रम घेतले.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Spread the love