Thursday, August 5, 2021
spot_img
HomeMain-sliderडॉ प्रा.खडसे यांची उपाध्यक्ष पदी निवड।

डॉ प्रा.खडसे यांची उपाध्यक्ष पदी निवड।

जागतिक आंबेडकरवादी साहित्यिक केंद्रीय कार्यकारीनी मंडळावर जिंतूर येथील डॉ.प्रा.यशवंत खडसे यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.जिंतूर मधून ऍ कुमार घनसावत,संभाजी खिल्लारे,ऍ कपिल खिल्लारे, बाळासाहेब घनसावंत,आशाताई खिल्लारे,पत्रकार सचिन रायपत्रीवार,गुणिरत्न वाकोडे,राजाभाऊ नगरकर, रामप्रसाद कंठाले आदींनी अभिनंदन केले.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love