Wednesday, August 17, 2022
spot_img
HomeMain-sliderभारतीय बौद्ध महासभा तर्फे राजुरा तालुक्यामध्ये "धम्म प्रवचन " मालिका कार्यक्रमाचे आयोजन.

भारतीय बौद्ध महासभा तर्फे राजुरा तालुक्यामध्ये “धम्म प्रवचन ” मालिका कार्यक्रमाचे आयोजन.

Daily Khabar :

Rajura :

दि.३०/७/२२ रोज शनिवार ” बुद्ध भूमी राजुरा” येथे ” भारतीय बोैद्ध महासभा,राजुराच्या वतीने पहिल्यांदाच “वर्षावास धम्मप्रवचन ” मालिकाकेला सुर वात करण्यात आली.भा.बो.महा. केंद्रीय शिक्षिका.आयु.नी.समता ताई लाभणे, आयु.कुष्णंक पेर कावार केंद्रीय शिक्षक.यंग मेन्स बुध्दिस्ट वेलफेअर असोशियान चे अध्यक्ष आयु.चरणदास नगराळे, भा. बो. महा. सभा. अध्यक्ष आयु. धरमू नगराळे,सरचिटणीस आयु.गौतम चौरे. अध्यक्षा आयु.नी.मेघा ताई बोरकर,सुजाता नळे,किरण खैरे, व इतर उपासक व उपाशी का यांचा हस्ते तथागत गौतम बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रजलन करण्यात आले.नंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.या ” वर्षावास धम्म प्रवचन व गुरुपौर्णिमा ” या विषयावर अतिशय सुंदर सविस्तर पणे मार्गदर्शन समता ताई लाभणे. व कुष्णक पेर कावार सरांनी केले.
राजुरा तालुक्यामध्ये सम्यक बुद्ध विहार सोमनाथ पूर राजुरा, बुद्ध भूमी राजुरा, लुंबिनी बुद्ध विहार बामण वाडा,समता समाज मंडळ रामपूर येथील बौद्ध उपासक व उपाशीका उपस्थित होते.या ठिकाणी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे उद््घाटन आद.धर्मुजी नगराळे यांचे हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमात संचालन आयु.भीमराव खोब्रागडे तर आभार प्रदर्शन आयु.गौतम चौरे यांनी केले.
.शेवटीसरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

संजय रामटेके
उपसंपादक
डेली खबर
नागपुर विभाग

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Ankur Upadhayay on Are you Over Sensitive?
Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love