Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderमहाबोधी चॅनेल चे प्रदीप ननावरे यांचा जाहीर सत्कार

महाबोधी चॅनेल चे प्रदीप ननावरे यांचा जाहीर सत्कार

पूर्णा: प्रदिप नन्नवरे व त्यांच्या टिमचा विभागीय दुसऱ्या आरक्षण परिषदेत गौरव करण्यात आला.सामाजिक बांधीलकिचे भान जोपाणारे अनु जाती जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग शासकीय निमशासकीय मंत्रालय कर्मचारी संघटना प्रसिद्धि प्रमुख प्रदिप नन्नवरे व त्यांच्या टिमचा मंत्रालय कर्मचारी संघटना अध्यक्ष मा.भारत वानखेड़े, डॉ.राजु वाघमारे, कॉंग्रेस प्रवक्ते, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस, डॉ. उत्तम सोनकांबळे, यांनी बार्शीटाकळी ता.जि.अकोला येथे.

आरक्षण परिषदेत दिलेल्या पुरस्काराचे औचित्य साधुन पुर्णा येथील मो मुजफ़्फ़र अब्दुल खलीक (RMBKS,जिल्हा आपाध्यक्ष, परभणी) अब्दुल आली अन्सारी सर (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा पूर्णा) भीमा वावळे (तालुका अध्यक्ष BMP,पूर्णा) यांनी प्रदिप नन्नवरे यांचा सत्कार केला. यावेळी मो.मुजफ़्फ़र अब्दुल खलीक (RMBKS, जिल्हा आपाध्यक्ष, परभणी) अब्दुल आली अन्सारी सर (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा पूर्णा)
भीमा वावळे (तालुका अध्यक्ष BMP,पूर्णा) मनोज भुजबळ, विशाल करवंदे,उपस्थित होते.

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love