Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. माजी मंत्री...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर।

लातूर/राज्य सरकार ‘त्या’ उमेदवारांना नियुक्ती न देता आणखीन कोणती दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहत आहे. का ??अत्यंत कष्टाने आणि दिवस-रात्र मेहनत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ४३२ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याच विवंचनेतून काही दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आपली जीवनयात्राही संपवली असून आगामी काळात अशी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी असे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.

जिल्हा प्रतिनिधी : खदीर विटेकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love