Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderयावलला महिलेचा विनयभंग : सहा जणांविरोधात गुन्हा।

यावलला महिलेचा विनयभंग : सहा जणांविरोधात गुन्हा।

यावल / 45 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सहा संशयीतांविरोधात यावल न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील एका भागातील तक्रारदार महिलेच्या फिर्यादीनुसार,15 मे रोजी सायंकाळी महिलेच्या घरी संशयीत आरोपी सुभान समशेर तडवी,आमीन सुभान तडवी,सलीम सुभान तडवी (रा.ठाणे), तसलीम सुभान तडवी (रा.यावल),जैतून सुभान तडवी (रा.यावल),नसीर उखर्डू तडवी (रा.ईचखेडा) यांनी येऊन विनयभंग केल्याचा आरोप आहे.यावल पोलिसांनी घटना घडली तेव्हा गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली व न्यायालयाच्या आदेशावरून मंगळवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजमल पठाण करीत आहे.

प्रतिनिधि / प्रदीप देशमुख जिल्हा जळगाव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love