Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderराव्हा येथील जि प शाळेत आ मेघनादीदी बोर्डीकर केले वृक्षारोपण

राव्हा येथील जि प शाळेत आ मेघनादीदी बोर्डीकर केले वृक्षारोपण

आज जिल्हा परीषद शाळा राव्हा ता.सेलु येथे आमदार सौ.मेघनादीदी बोर्डीकर (सकोरे) यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.यावेळी दीदींनी विद्यार्थ्यांशी हितगुज केली.कोरोना काळात येथील शिक्षकांनी शाळा बंद असताना देखील अभ्यास वर्ग चालु ठेवुन आदर्श उदाहरण सर्वांसमोर उभे केले.यावेळी सदाशिवभाऊ निकम,भाजपा ओबिसी मोर्चा युवा अध्यक्ष तथा राष्ट्रीय बंजारा परिषद संघटक तथा उपसरपंच कुडा संतोषभाऊ राठोड,सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष : बन्सीधर शिंदे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक- मुख्याध्यापक वैद्य सर
सुत्रसंचालन- होलगिरे सर
उपस्थिती- कटारे सर,सोळंके सर,गडगिळे सर,भोरकडे मॅडम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापुराव शिंदे
रमेशराव भोजने,सुभाषराव शिंदे,शंकरराव शिंदे,सुनिल महाराज चव्हाण,विठ्ठल राठोड,श्रीराम राठोड,परमेश्वर आढे,सुभाष आढे।

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love