Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderलातूरमध्ये मुसळधार पावसाने अंबाजोगाई रोड पूर्णपणे पाण्याखाली गेले!

लातूरमध्ये मुसळधार पावसाने अंबाजोगाई रोड पूर्णपणे पाण्याखाली गेले!

लातुर / लातुर शहरासह जिल्ह्यात आज झालेल्या पावसाने शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून ढगफुटी सदृश पाऊस पडला असल्याची दिसत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,लातूरमध्ये मुसळधार पावसाने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालया समोरील अंबाजोगाई रोडवरील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.पावसाने अनेक दुकाना समोरील मोटारसायकल व फोरव्हिलर गाड्यात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शहरातील नाले ओव्हरफ्लो झाल्याने रोडवरील पाणी जमाझाल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती आहे.शहरातील बहुतांशी रस्ते पुर्णतः जलमय झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली दिसत होती.पावसाने शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून बहुतांशी झोपडपट्टी भागात घराघरातून पाणी शिरले.पावसाने शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

जिल्हा प्रतिनिधी : खदीर विटेकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love