Saturday, December 10, 2022
spot_img
HomeMain-sliderश्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे मतदार ओळख कार्ड ला आधार कार्ड जोडणी...

श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे मतदार ओळख कार्ड ला आधार कार्ड जोडणी व नविन मतदार जागृती कार्यशाळा संपन्न

पूर्णा : दिनांक ०८ सप्टेंबर रोजी ११ सकाळी वाजता श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे मा .तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते .
पल्लवी टेमकर मॅडम यांचे स्वागत संस्थेचे सहसचिव प्रा .गोविंदराव कदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .के . राजकुमार यांनी केले पुष्पगुछ देऊन केले .
पल्लवी टेमकर मॅडम यांनी स्वतः विद्यार्थीयांना आधार जोडणी प्रत्येक्षिक दुवारे करुन दाखवले त्याला सर्व विद्यार्थीयांनी प्रतिसाद दिला या वेळी महाविद्यालयांतून ३०० विदयार्थी उपस्थीत होते .
शिक्षक राठोड सर यांनी विदार्थीयांना मतदार नोंदणीफॉर्म कसा भरायचा याची महिती दिली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा डॉ .पुष्पा गंगासागर यांनी केले
तर आभार प्रदर्शन डॉ .राजू शेख यांनी केले .
हा कार्यक्रम एन .एस .एस .तर्फे घेण्यात आला .या वेळी उप प्राचार्य तहसीन फातेमा तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा .डॉ .पुष्पा गंगासागर व प्रा डॉ .अजय कुऱ्हे यांनी परिश्रम घेतले .प्रा .डॉ .जितेंद्र पुल्ले, प्रा .डॉ .शेषेराव शेटे,. प्रा .डॉ .गजानन कुरुंदकर,प्रा .डॉ . बालासाहेब मुसळे व तहसील कर्मचारी शिंदे सर ,शिवा देवने यांची उपस्थिती होती .तसेच महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Ankur Upadhayay on Are you Over Sensitive?
Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love