Daily Khabar

आपकी आवाज़, आपकी खबर

प्रबुद्ध समाजासाठी संविधान प्रबोधन चळवळ झाली पाहिजे – प्रकाश कांबळे,

Spread the love

पूर्णा भारतीय संविधानाने भारत देश अखंड ठेवून स्वातंत्रय समता बंधुता ही तत्व दिली आहेत त्याच बरोबर जगण्यासाठी हक्क आणि अधिकार दिले आहेत संविधानाची चळवळ प्रबुद्ध समाज निर्माणासाठी तळगळा पर्यंत पोहचने गरजेचे असल्याचे प्रतिपादन संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी केले . पूर्णा येथील सेवानिश्त रेल्वे कर्मचारी कार्यालय रेल्वे कॉलनी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेहोते यावेळी अध्यक्षस्थानी नगरसेवक उत्तम खंदारे, प्रकाश कांबळे ‘ अशोक व्ही कांबळे, प्रा आशोक कांबळी अड हर्षवर्धन गायकवाड रौफ कुरेशी अमुजीब अ.हबीब रौफ कुरेशी, प्राचार्य राम धबाले, प्रा एम.एल शिंदे, शाहीर गौतम कांबळे, विनय जोंधळे, अमृत कऱ्हाळे, त्र्यंबक काबळे दिलीप गायकवाड मोहन लोखंडे शाहीर विजय सातोरे अमृत मोरो टी.झेड कांबळे वा.रा काळा संजय शिंदे, f भमा वा हुका विजय गायकवाड शिवाजी थोराता गंगाधर खरे गंगाधर कांबळे पीएम त्रिभुवना डोल्हारे ‘ याच्या सह संविधान प्रेमी नागरिक उपस्थित होते दर वर्षी प्रमाणे संविधान गौरव सोहळा न घेता ऑन लाइन पद्धतीने कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले कार्यक्रमाचे सुटा संचलन शाहीर गौतम कांबळे आभार अमृत कऱ्हाळे यांनी मानले