Daily Khabar

आपकी आवाज़, आपकी खबर

सौ. आरोही उमेश तळेगावकर उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन,

Spread the love

उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राज्यातील सर्व नगरसेवक संघटनेच्यावतीने आपले खूप खूप अभिनंदन आपल्या हातून अशाच पद्धतीची जनतेची सेवा अखंड घडो यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏🏻💐💐💐
सौ आरोही तळेगावकर या लोणावळा नगरपालिकेमध्ये सक्षम नगरसेविका म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांची प्रशासन आणि जनता यांच्या मध्ये संवाद साधण्याची कला अतिशय सुंदर व आहे आज पर्यंत सौ तळेगावकर मॅडम यांनी लोणावळा नगरपालिकेमध्ये अनेक उल्लेखनीय कामकाज केलेले आहे या कामकाजाचे फळ म्हणून त्यांना नगरपालिकेमध्ये बिनविरोध नगराध्यक्षपद मिळालेले आहे शहरातील सर्व राजकीय पक्षाकडून आणि शहरवासीय कडून त्यांच्या या पदासाठी आनंद व्यक्त केला जात आहे भविष्यामध्ये सुंदर व स्वच्छ शहर लोणावळा शहर म्हणून काम करण्याचे सौ तळेगावकर मॅडम यांनी बोलून दाखवली