अल्लापल्ली मार्च /2022 मध्ये गुरे प्रतिबंधक चर (TCM) खोदकामात व सन 2021-2022 मधील. CWC. SCI. DC Thinning कुप कामे एकूण 33 कुप कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येऊन मजुरांचे खोट्या स्वाक्षरी व वाउचर बिल बनवून शासनाचे लाखो कोट्यावधी रुपयांचे / रकमेचे अफरा – तफर केल्यामुळे वन परीक्षेतत्र अधिकारी व क्षेत्र सहाय्यक वन रक्षक यांनी संगनमत करून लाखो रुपयांचे भ्रष्टाचार केले आहे तरी यांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करा या मागणी करीता मा. मुख्य वनसंरक्षक वन वृत्त कार्यलय गडचिरोली समोर आज दिनांक.9/8/2023 पासून बेमुद्दत ठिय्या आंदोलन सुरु असल्या बाबत
अर्जदार :- 1 ) शंकर कालूराम ढोलगे.संचालक जनता टाईम्स फाउंडेशन/ जनता टाईम्स विदर्भ ब्युरोचीफ
2) प्रणय लहूजी खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा
3) योगाजी कुडवे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली अखिल भारतीय सरपंच परिषद म.रा.
महोदय,
वरील विषयास अनुसरण निवेदनद्वारे तक्रार दाखल करतो कि मी दिनांक.17/10/2022 रोज अर्ज अन्वये माहिती अधिकारी अधिनियम 2005 अन्वये.
आलापल्ली वन विभागातील आलापल्ली वन परीक्षेत्रात सन. मार्च /2022 मधील रोप वना च्या पूर्व पाऊसाळी कामा अंतर्गत खोदण्यात आलेल्या गुरे प्रतिबंधक चर (TCM) च्या कामा मधील खोट्या व बनावट वाउचर बिल तयार करून व बनावट मजु्रांचे नावे दाखवण्यात आले असून. आलापल्ली वन परीक्षेत्र अधिकारी. श्री योगेश शेरेकर व क्षेत्र सहाय्यक वनरक्षक यांनी संगनमत करून शासनाच्या लाखो रुपये / रकमेत अफरा – तफर करून प्रचंड मोट्या प्रमाणात भ्रष्टाचार करून क्षेत्र सहाय्यक वनरक्षक यांना सोबत घेऊन संगनमत करून शासनाचे लाखो रुपये हडप केले आहे.
मी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये कायदा अंतर्गत दिनांक.23/11/2022 रोज आलापल्ली वन विभागीय कार्यलय कडून प्राप्त झालेल्या पत्र. क्रमांक.2022-2023/88 दि.23/11/2022 अन्यये मिळालेल्या / देण्यात आलेल्या वाउचर बिल मी प्रत्येक्षात मजुरांचे नाव- गाव हे सर्व अवलोकन केले असता व मी काय मजुरांशी संपर्क साधून केलेल्या तपासणीत असे निर्दशनात आले कि सदर आलापल्ली वन परीक्षेत्रातील जिमलगट्टा /अहेरी /मुलचेरा /पेरमिली /चंद्रपूर /बल्लारपूर /आणि आलापल्ली. तील मुस्लिम महिला / पुरुष येथील मजूर गुरे प्रतिबंध चार (TCM) खोद काम केलेल्या चे वाउचर बिल. बनवून वाहूचार वर खोट्या बोगस मजुराचे नाव व स्वाक्षरी मारून बिल पास करण्यात आलेले आहे. तर या खोद कामत फार मोट्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेली असून त्यातील काही ठळक बाबी खालीलप्रमाणे आपल्याला निदर्शनात आणून देत आहे.
मुद्धा क्रमांक.
1 ) उप क्षेत्र झिमेला ( वन परीक्षेतत्र आलापल्ली )
वाउचार . क्रमांक..408 -मार्च /2022 कक्ष क्रमांक.58
सदर वाउचार मध्ये गुरे प्रतिबंधक चर (TCM )कामावर दाखवण्यात आलेल्या सर्व माजूर. अ क्र.1 ते 7 हे सर्व मजूर जिमळघाट्टा येथील असून इसम /व्यक्ती यातील काय अनु क्र 1) मधुसूदन बबन नल्लावार. रक्कम 53334.40 2). रेणुका बबन नल्लावार रक्कम.50667.68 3) विनाय संजय सिंग.रक्कम 51667.70 3). कविता रामदास कायरकर 52667.72 जिमलगट्टा एक्स अ क्र.4) संजय लक्ष्मण सिंग हे व्यक्ती अशिक्षित असून हे कशी स्वाक्षरी करत नाही या व्यक्ती चा खोट्या स्वाक्षरीचा गैर वापर करून जिमालगट्टा गावातील सर्व मजुरांचे खोट्या स्वाक्षरी मारून जिमलगट्टा अनु क्रमांक.1 ते 7 हे मजूर कधीच वन विभागा आलापल्ली ला खोद कामा साठी गेलेले नाही हे सर्व बोगस मजूर आहे यांची नावे एकूण 3.60341 ( तीन लाख साट हजार तीनशे एकेचाळीस रुपये ) प्रतेकांचे बँकेत पैसे जमा करून त्यांचे त्यांना 1000. ते.2000 हजर देऊन बाकी रक्कम.क्षेत्र सहायक. झिम्मेला व वन परीक्षेतत्र अधिकारी संगनमत करून लाखो रुपये / रक्कम हडप केले आहेत.
अनु क्रमांक.2) उप क्षेत्र झिमेला वाउचर क्रमांक.
407 मार्च /2022 कक्ष क्रमांक 60 सदर वाउचार मधील सर्व मजूर जिमलगट्टा गावातील काही मजुरांचे नावे दाखवण्यात आले असून यातील अनु क्रमांक.1ते 13 मधीलकाही रोजनदाराची नावे 1) राजेश पोचाया कांबळे-73334.80/- 2) रमेश किष्टाया बोनगिरवार 77334.80/-3)लक्ष्मि साईबाबा कुरीवार 79001.58/- कोणीही आलापल्ली वन विभागात (TCM) च्या खोद कमाल कधीच आलेले नसून त्याचे सर्व खोट्या स्वाक्षरी मारून 9.40010/- (नऊ लाख चाळीस हजार दहा रुपये) क्षेत्र सहायक झिमेला व वन परीक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांच्याशी संगणमत करून शसनाचे लाखो रुपये रक्कम हडप केले आहे.
मुद्दा क्रमांक. 3) उप क्षेत्र तलवाडा.
(वन परीक्षेतत्र अल्लापल्ली )वाउचार क्रमांक 406 मार्च /2022 कक्ष क्रमांक. 63
सदर वाउचार मधील आलापल्ली गावातील मजूर अनु क्रमांक.1 ते 16 त्यातील अ क्र.1 ) विवेक प्रकाश हेमके 42000.84/-अ. क्र 2) आसमा आफिन इम्रान शेख 37000.74/- व अ. क्र. 4) विवेक बालक्रिष्ण मिरलवार 65167.97/- तसेच हे ममजूर गुरे प्रतिबंधक चर खोदकामला (TCM) कधीच गेलेलं नसून त्यांचे बनवट नवाच वापर करून खोट्या स्वाक्षरी मारलेला आहे तसेच वाउचार बिल मध्ये. आलापल्ली /मुलचेरा बल्लारपूर /काय मजूरचे मुस्लिम. महिला /पुरुष आहे हे कधी (TCM) खोद काम करण्यासाठी गेलेच नाही पण त्याचे नावाचं वापर करून खोट्या स्वाक्षरी करून. 8.22349/- (आठ लाख बावीस हजार तीनशे पन्नास रुपये) एवढ्या लाखो रक्कम. क्षेत्र सहायक व वन परीक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी सांगनमत करून शासनचे लाखो रुपये रक्कम हडप केले आहे.
मुद्दा क्रमांक.4) उप क्षेत्र आलापल्ली 2 (वन परीक्षेत्र आलालपल्ली
वाउचार क्रमांक.÷ 404 मार्च /2022 कक्ष क्रमांक 43
सदर वाउचार मधील अवलोकन केले असता काही मजूर जिमलगठा /आलापल्ली /अहेरी चे मुस्लिम महिला /पुरुष हे कधीच गुरे प्रतिबंधक चर (T.c.m) च्या खोद काम करण्यासाठी गेले नाही तरी त्या मजुराचे नाव टाकण्यात आले यातील 1) राजू स्वामी बोनगिरवार 52501.05/-2) असिफ सिद्धिकी शेख 51664.37/- 3) रजनी राजेश मडावी 52501.05/-जिमलगट्टा व अहेरी येथील मजूर (T.c.m) च्या खोदकामला कधीच घेलेच नाही या सर्व खोट्या. बनावट मजूरचे स्वाक्षरी मारून क्षेत्र सहायक व वन परीक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी दोगांनी संगम्मत करून अनु क्र.1 ते 21 मजूरचे एकूण 1050021/- (दहा लाख पन्नास हजार एकवीस रुपये) हडप करून शासनाचे लाखो रुपये रक्कम भ्रष्टाचार केले आहे.
मुद्धा क्रमांक 5. उप क्षेत्र तलवाडा (वन परीक्षेत्र आलापल्ली
वाहूचार क्रमांक 505 मार्च /2022 कक्ष क्रमांक. 78
सदर वाउचार मधील टाकण्यात आलेल्या मजूरचे नावच्या अवलोकन केल्यास बाहुतश मजूर हे सर्व अनु क्र.1ते 22 आलापल्ली मुस्लिम महिला / पुरुष असून यातील अनु क्रमांक 1) दर्शना श्रीनिवास शिल्लम 30817.28/-हे मुलगी. जि. प. शिक्षक यांची मुलगी असून हे कधी Tcm च्या खोदकामले गेले नाही व अनु क्र.2)सैफी घिलानी शेख रा. चंद्रपूर 30817.28/-3) रुकसाना बी.शेख सलीम 31900.64/- 4)मोसिन मोबीन शेख 31900.64/- असे नावे असून यातील कोणतेही मजूर प्रत्येक्षात गुरे प्रतिबंधक चर च्या खोदकामला गेलेले नाही व इतर मजुराचे नावे दाखवण्यात आलेले आहे पन ते खोद काम करण्यासाही गेलेले नाही याचे खोटे स्वाक्षरी मारून त्यांचे बनावट नावाचं वापर करून खोटी स्वाक्षरी मारून. क्षेत्र सहाय्यक तलवाडा व वन परीक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी सांगनमत करून अनु क्र.1ते 22 एकूण 6.86680/- (सहा लाख छयांशि हजार साहासे अंशी रुपये) एवड्या मोट्या प्रमाणात शासनाचे लाखो रुपये हडप केलेले आहे.
मुद्धा क्रमांक. 6. उप क्षेत्र आलापल्ली (वन परीक्षेतत्र आलापल्ली )
वाउचार क्रमांक.403 मार्च /2022 कक्ष. क्रमांक.11
सदर वाउचार मधील मजूर आलपल्ली./जिमलगट्टा /पेरिमेली /अहेरी /चंद्रपूर अशा बनावट बोघस मजुराचे नावाचा वापर करून वाउचार बिल बनविलेले आहे सदर वाउचार मधील एकूण 1ते 24 मजूर आहे व त्यातील अनु क्रमांक.1) दीपक श्रीनिवास शिल्लम. 2) चंद्रकांल श्रीनिवास शिल्लम हे जि प. शिक्षक चे मुलगा व पत्नी आहे कधीच वन विभागात गुरे प्रतिबंधक चर (TCM.) खोद कामा साठी गेलेले नाही व अनु क्रमांक.3) किरण कमलाकर थुल रा चंद्रपूर येथील इसम असून आलपल्ली वन परीक्षेतत्रा मध्ये कधीच खोद कामाला येणे शक्य नाही. तरी हे सर्व बोगस मजुराचे नावाचा खोटी स्वाक्षरी करून. क्षेत्र सहाय्यक आलापल्ली व वन परीक्षेतत्र अधिकारी आलापल्ली यांनी संगनमत करून एकूण. 12.16691/- (बारा लाख सोळा हजार साहसे एक्यानव रुपये) एवढ्या मोट्या प्रमाणात लाखो रुपये /रक्कम हडप करून अफरा. तफर केलेला आहे.
तरी वरील आलापल्ली वन परीक्षेत्रातील .
1) उप क्षेत्र झिमेला.
2) उप क्षेत्र तलवाडा.
3) उप क्षेत्र आलापल्ली.2 आलापल्ली 3
या तिनिन्ही उप क्षेत्रात गुरे प्रतिबंधक चर (Tcm ) पूर्व पाऊसाळी कामात.
एकूण रुपये. 50,76.102/-(पन्नास लाख छयात्तर हजार एकशे दोन रुपये) एवढ्या रक्कमची प्रचंड मोट्या प्रमाणात लाखो रुपये रकमेचे ची भ्रष्टाचार केलेले आहे तरी या मध्ये.
1) क्षेत्र सहाय्यक तलवाडा.
2) क्षेत्र सहाय्यक झिमेला.
3) क्षेत्र सहाय्यक आलापल्ली.
यांचे संबंधित व मुख्य सूत्रधार वन परीक्षेत्र अधिकारी आलापल्ली योगेश शेरेकर Rfo हे सर्व गरिब व आदिवासी मजुरांना /कामा पासून वंचित करून बनावट मजूचे नावे टाकून वाउचार बिल तयार करून खोट्या स्वाक्षरी मारून मोट्या प्रमाणात लाखो रुपये भ्रष्टाचार करण्यात आला व शासनाचे लाखो रुपये क्षेत्र सहाय्यक व वन परीक्षेत्र अधिकारी. यांनी संगनमत करून. लाखो रुपये हडप करून शासनाला फसविले आहे.
वास्तविकता या प्रमाणे आहे कि तिन्ही उप क्षेत्रामध्ये व आलापल्ली वन परीक्षेत्रात गुरे प्रतिबंधक चर (Tcm) च्या कामात मुळातच मजुराचे वापर करण्यात आलेले नाही प्रशासकीय मान्यता आदेश मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. मजुरांचे सहाय्याने खोद काम करायचे आहे. तरी पन वन परीक्षेत्र अधिकारी. योगेश शेरेकर यांनी Jcp च्या सह्याने वापर करून खोद काम केलेला आहे तरी मजुरांचे वापर करण्यात आलेले नाही आलापल्ली वन परीक्षेत्रात तिनीही उप क्षेत्रात आलापल्ली वन परीक्षेत्रा गुरे प्रतिबंधक चर (Tcm ) या कामात Jcp चा वापर करण्यात आलेले आहे.
मा. महोदय शासकीय नियमा प्रमाणे वना मध्ये Jcp यंत्रणा मार्फत मातीचा खोद काम साठी . मजुरांच्या साहाय्याने करण्यास मान्यता असतांना सुद्दा Jcp ने गुरे प्रतिबंधक चर Tcm च्या खोद काम करतांना नवीन व उभ्या रोप वानांना वृक्षानां इझा पोचवून खुप सारे नवीन वन नष्ठ झालेले आहे यास सर्वस्व जबाबदार वन परीक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर. व तिनीही क्षेत्र सहायक. वन रक्षक असून यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 व 1980 अन्वये गुन्हा नोद करण्यात यावी तसेच त्यांनी गुरे प्रतिबंधक चर Tcm च्या कामात मजुरी न लावता Jcp. यंत्रणा द्वारे कमी दारात. काम करून घेऊन भोगास मजुराचे नावाचे बनवट मजूरचे नाव टाकून खोट्या स्वाक्षरी मारून बिल. पारीत करून शासनचे लाखो रुपये वन परीक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर आलापल्ली क्षेत्र सहायक वनरक्षक यांचशी सांगम्मत करून हडप केले कारण शासनाच फसवणूक केल्याने त्यांच्यावर भारतीय दंड 420 व अन्वये कलम अन्वये फौजदर गुन्हा दाखल करून निलंबीत करण्यात यावी. व लाखो कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार केलेला ला आहे ते सर्व. शासनाने पैसे वसुल करून. त्यांचा वर कठोर कारवाही करण्यात यावी. तसेच यांनां सात देणाऱ्या वन विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्यांनी . देखील सखोल चौकशी करून फौजदार गुन्हा नोद करण्यात यावी.
मुद्दा क्र. 7. सन.2021 – 2022 मध्ये. SCI /CWC/Thinning. कुप कामा मध्ये 2021-2022 मधील कामे.
मी माहिती अधिकारी अधिनियन 2005 अन्वये वन परीक्षेत्र आलापल्ली मध्ये सन.2021-2022 या वित्तीय वर्षतील झालेल्या सर्व कुप काम ची मी माहिती अधिकारी अधिनियम 2005 अन्वये प्रत्येक कुप वाहिज माहिती वेडोवेळी माहिती मिडण्यासाठी अर्ज दाखल व अवलोकन साठी अर्ज करून देखील वन परीक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी माहिती अधिकारच व कायदा च्या उद्देशाला तडा देणारे कृत्य जाणीव पूर्वक-हेतूपरस्पर अल्लापलली वन परीक्षेतत्रातील कोट्यवधी रुपयाचे कुप कामे केले असून. कुप कामामध्ये बोगस मजुराचे नावांचे वापर करून लाखो रुपये हडप करण्यात आलेल्या आहे. मजुराचे मजुरी शासन दर प्रमाणे मजुरी अदा केलेलं नाही. बोगास मजुरांची बँक मार्फत टाकून RTGS केले आहे.
तरी महोदय साहेब आपण स्वतः सर्व कुप वाहिज कुप कामाची मोजमाप पुस्तिका. अंदाजपत्रक. नुसार काम केलेले नाही. प्रत्येक खूप वाईज कुप कामे.मजुरांची प्रमाणके नमुना 32 .वाहूचार बिल ची सखोल तपासणी.चौकशी केल्यास प्रचंड बोगस. मजुरांचे नावे बिल तयार करून टाकण्यात आले असे आपल्या लक्षात येहिल.
मा.महोदय,
सदर कुप कामाची व ईतर कामाची ही माहिती दिल्यास आलापल्ली वन परीक्षेत्र अधिकारी क्षेत्र सहाय्यक वनरक्षक यांचा मनात भय -डर निर्माण झाला असून आपला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नाही म्हणून माहिती देण्यास तयार नाही ही बाबा अत्यंत घंबीर स्वरूपची आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये आदेशाचे योग्य रित्या पालन न करणारे आलापल्ली वन परीक्षेत्र अधिकारी यांचे कार्यकाळातील आपल्या कार्यलय मार्फत उच्च स्तरीय समिती गटीत करून चौकशी केल्यास प्रचंड मोट्या प्रमाणात बोगस मजुरांचे नावे उगडकीस येईल. काय थळक बाबी आपल्या निदर्शनासं आणून देत आहे.
अल्लापल्ली वनपरीक्षेत्रामधील झालेल्या कुप कामाची माहिती पुढील प्रमाणे:-
कुप क्रमांक. V तलवाडा पार्ट. 01. ते. 13. SCI . कक्ष क्रमांक. एकूण.13 कुप कामे आहे कक्ष क्रमांक 37 मधील एकूण 13 कुप कामे.आहे.
आलापल्ली वन परीक्षेत्र. कुप क्रमांक. V आलापल्ली 2 व 3 CWC 14).कक्ष. क्रमांक.11. 15). कुप क्रमांक 43
16) कारंपनी CWC.कक्ष क्रमांक.58
17) पाताणीला CWC कक्ष क्रमांक.60
18) तलवाडा. CWC 63
19) कक्ष क्रमांक 11
20) थिंनिंग. कुप क्रमांक.v कक्ष. क्रमांक. 4 (p)
21) कक्ष क्रमांक 3A(a)xx
22) कक्ष क्रमांक 50A(a)Xx
23) कक्ष क्रमांक 13/IA(a)BSF
24) कक्ष क्रमांक IPBI (I)
25) कक्ष क्रमांक 76/I PBI
26) कक्ष क्रमांक 8A/X PFS
27) कक्ष क्रमांक 25/X PFS
28) कक्ष क्रमांक 75/X PFS
29) कक्ष क्रमांक 68/X PFS
30) कक्ष क्रमांक 15/x BFS
31) कक्ष क्रमांक 10.11 (N) I PFS
32) कक्ष क्रमांक 22/I BFS
33) कक्ष क्रमांक 26/I PFS एकूण 32 कुप काम झालेले आहे.
माननीय महोदय.मी स्वतः. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये वनपरिक्षेत्र कार्यालय अल्लापल्ली.दिनांक.08/08/2022 रोजी एकूण 33 कुप कामाचे मजुरांना. RTGS..केलेल्या. दस्तावेज अवलोकन. करत असताना.. प्रचंड मोठ्या प्रमाणात. बाहेरगावी शिक्षण घेणारे. बाहेर गावचे. मजुरांची नावे. हजार रुपये. त्यांच्या बँक खात्यामध्ये. आरटीजीएस. केल्याचे. लक्षात आले असता. संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर. यांनी केलेले. 33 कुप कामाचे सर्व.मजुरांना आरटीजीएस केलेले. सत्य प्रती. साक्षांकित छायांकित करून देण्यात यावी. संबंधित वन प्रक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर. दहा ते पंधरा दिवसात माहिती देण्यात येईल. असं तोंडी. सांगितले आहे.
1) TSP. लेबर शेड रिपेरिंग एकूण 450000/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक :- .8/03/2022..
2) फेल्लिंग वर्क अँड विंडो फॉल वर्क अँड बारमाही हागमी मजुरी एकूण 10864907/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक :.22/8/2022
3) Cwc आणि थिंनिंग फेल्लिंग एकूण 7395691/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक :- 07/02/2022
3) रोड रिपेरिंग 919413/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक :- .01/02/2022…
4) बारमाही /हागामी /डाटा. ऑपरेटर आणि फेल्लिंग वर्क एकूण 3744957/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक . 17/01/2022
5) CBO अँड क्लिनिंग वर्क एकूण 879921/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक..17/01/2022
6) कुप क्रमांक. Firewood. Felling work एकूण 4711652/- विभागीय कार्यालया कडून वनपरिक्षेत्र कार्यालय आलापल्ली प्राप्त निधी दिनांक :-29/03/2022.
सन.2021-2022 मधील CWC. SCI.Thinning. या कुप कामा मध्ये 100 % पैकी 55% ते 60% काम करून बाकी 40% बोगास मजुरांचे नावाने लाखो. कोट्यावादी रुपये त्यांचा बँक खाते मध्ये टाकून त्यांना काही प्रमाणात पैसे देऊन बाकी रक्कम क्षेत्र सहाय्यक वनपरीक्षेत्र अधिकारी वनरक्षक यांनी संगणमत करून लाखो रुपयांचे बोगास मजुरांचे नावाने पैसे टाकण्यात आलेले आहे.
मा महोदय सर्व कुप कामाची कुप वाहिज बोगस मजुरांची वाऊचर बिल तपासणी केल्यास प्रचंड लाखो रुपयांचे भ्रष्टाचार उघडकीस येईल तसेच या प्रकरणत संबंधित वनरक्षक क्षेत्र सहाय्यक व वनपरीक्षेत्र अधिकारी आलापल्ली योगेश शेरेकर RFO याचे कार्यकाळातील सर्व कुप कामाची व दिनांक.1/4/2021 ते 31/3/2022 या कालावधी मधील एकूण जवळपास 5 ते 6. कोटींचे काम झालेले आहे या कामात प्रचंड मोट्या प्रमाणात कोट्यावधी रुपये /रक्कम बोघस मजुरी दाखवून कोट्य वधी रुपये अफरा. तफर करून बोगस मजुरांचे वाउचार बिल बनवून पारीत करून घेऊन शासनाचे पैसा च्या हडप करण्यात आलेले आहे. दिनांक.1/4/2021 ते 31/3/2022 पर्यंत सर्व काम करण्यात आलेल्या आहे. या कामाचे वाउचार बिल मजूराचे प्रमाणकांची यादी RTGS कॉपी चौकशी केल्यास तपासल्यावर कोट्यावंधी रुपयाची भ्रष्टाचार उगजडकीस येहिल. हे सर्व कामाची उच्च स्तरीय कमिटी द्वावरे चौकशी करण्यात येवून त्यांना शेवेतून निलंबित करण्यात यावी.
तरी मा महोदय साहेबांना विनंती आहे कि त्वरित कटोर कारवाही करावी अन्यथा मी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर आमरण उपोषण करील.
करिता माहितीस व त्वरित उचित कार्यवाहीस निवेदन सादर करावी ही विनंती.
आंदोलनकर्ते :-
1) योगाजी कुडवे जिल्हा अध्यक्ष गडचिरोली अखिल भारतीय सरपंच परिषद म.रा. Tcu
2) प्रणय लहूजी खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा
3) शंकर के. ढोलगे संचालक जनता टाईम्स फाउंडेशन (जनता टाईम्स विदर्भ ब्युरोचीफ (जटा.TV) ………
मोरेश्वर कुनघाडकर
निलेश खुणे
रोशन आखाडे
अजय बोरे जिल्हा कंत्राटदार संघटना
मंगेश देशमुख
अजय गोरे
बादल देशमुख
राजू गडपायले. आदी आंदोलन कर्ते उपस्थीत होते.
गड़चिरोली जिला ब्यूरो चीफ ज्ञानेंद्र विश्वास