Spread the love

एटापल्ली: ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या थाटात लॉइडस् मेटल्स कंपनी सूरजागड मध्ये साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रमात कंपनीचे व्यवस्थापक साईकुमार , ऑपरेशन हेड जीवन हेडाऊ , गणेश शेट्टी, संजय चांगलंनी आणि खदान परिसरातील अनेक जेष्ठ मंडळी,व कंपनी मध्ये काम करणारे कामगार मिळून सर्व प्रथम भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून जेष्ठ मंडळीचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली

गड़चिरोली जिला ब्यूरो चीफ ज्ञानेंद्र विश्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed