Spread the love

अहेरी येथील सार्वजनक बांधकाम विभागात राष्ट्रीय मानवाधिकर संघटनेची आज 21 आगस्ट 2023 ला कार्यकारिणी संप्पण झाली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली हे या कार्यकारिणी चे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर, ऍड जोती डोके जिल्हा मुख्य सल्लागार, राजेंद्र बी चिमरालवार अहेरी तालुका अध्यक्ष, प्रशांत जोशी अहेरी तालुका उपाध्यक्ष. इंद्राताई दुधे महिला अहेरी तालुका अध्यक्ष, मनीषा आलाम अहेरी तालुका उपाध्यक्ष. सदस्य सुरेश अलोणे. यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव बिस्वास यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की गोर गरीब जनतेवर नेहमी अन्याय होत असतो आपल्या राष्ट्रीय मानवाधिका संघटनेच्यावतीने विरोधात आवाज उचलून न्याय मीडयून देण्याचे काम आपण करावे अशी सूचना यावेळी बिस्वास यांनी दिली. तर विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांनी यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव यांचे पुस्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश सचिवाच्या मार्गदर्शनात कार्यकारिणी ची निवड करण्यात आले व नवं नियुक्त तालुका अध्यक्ष ला पुस्प देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *