जिल्हाधिकारी गडचिरोली, खासदार अशोक नेते यांना विनंती पत्र


चामोर्शी: चामोर्शी येथे घेण्यात आलेल्या पोलीस पाटील परीक्षेत मोठा घोड झाल्याचा आरोप मानवेंद्रनाथ राय गांधीनगर ता चामोर्शी.देब्रत राय. गांधीनगर. चामोर्शी,जोतिरम्य मंडल. गांधीनगर.शिल्पा गाईन. गांधीनगर यांनी आरोप केला आहे.2/3/2023 ला शिवाजी कालेज चामोर्शी येथे पोलीस पाटला ची परीक्षा सुरु असतांना एका व्हिशीस्ट वेक्ती ला वाजवी पेक्षा जास्त मार्क देऊन. त्या वेक्ती चा प्रथम क्रमांक दिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या करिता समंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. की ही पोलीस पाटील ची परीक्षा रद्द करून परत निपक्ष पाती पणे चौकशी करून जिल्हा अधीकारी स्वतः ही परीक्षा ग्यावे अशी मागणी केली असून सदर निवेदन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांना सुद्धा निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केले आहे.
गडचिरोली से ब्यूरो चीफ ज्ञानेंद्र विश्वास