Spread the love

रा. मा. अधिकार संघटने चे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे

गडचिरोली = अन्याय अत्याचार करणाऱ्या च्या विरोधात रा. मा. अधिकार संगठन खपऊन घेणार नाही अशी माहिती प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कडविले आहे. जे अधिकारी जनतेला व विकासासाठी कार्य करणाऱ्या ना त्रास देत असल्याची तक्रार येत असून अधिकारी व कर्मचारी जर मदत न करता विकास कामात आडकाटी आणत असेल तर राष्टीय मानवाधिकार संघटना रस्त्यावर उतरून निषेध करणार अशी माहिती रा. मा. अधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, महिला विदर्भ अध्यक्ष पायल ताई कापसे, किशोर शभरकर, तालुका अध्यक्ष चिमडालवार व संगठने चे पद्धधिकारी यांनी दिली.

Umesh Solanki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *