MAH-L.L.B. 3Yrs. CET-2024 मध्ये 99.2628413 % (जवळपास 100 %) इतके परसेंटाईल मिळवून घवघवीत यश संपादले आहे.
लवकरच ती शासकिय विधी महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे प्रवेश घेऊन आपल्या पुढील, कायद्यातील उच्च शिक्षणासाठी दाखल होईल. उल्लेखनीय बाब म्हणजे याच शासकिय विधी महाविद्यालयाने भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला पाच सरन्यायाधिश दिले आहेत. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
कुमारी भावना व रा. रा. बेलसरे सोा या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा…! आपल्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत.