माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन कुमरे कुटुंबियांची सांत्वन
Daily Khabar :
एटापल्ली : तालुक्यातील सरखेडा येथील माजी सरपंच रामदासजी कुमरे यांचे दुःखद निधन झाले होते.
या निमित्य चौदावी चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कुमरे कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती व आविस पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरौली से ज्ञानेंद्र विश्वास