Daily Khabar :
गडचिरोली : अहेरी शहर गडचिरोली जिल्यातील अतिशय महत्वाचे राजनगरी म्हणुन महारष्ट्रात प्रसिद्ध आहे. या राजनगरीत आजी माजी मंत्री असूनही अहेरी शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अहेरी आलापली रोड चे काम सुरु आहे येन पावसाडयात कार्पेट चे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाणे पावसात कार्पेट चा नवीन शोध लावला आहे. अहेरी शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा अशी मागनि होत आहे.
गडचिरौली से ज्ञानेंद्र विश्वास