Spread the love

विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या सुटणार

Daily Khabar :

अहेरी: राजाराम येथील शिक्षण घेणारे युवक व युवतींचे जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र निघत नव्हते म्हणून त्या युवकांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन 15 युवक युवतींना जातीचा प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र काढून देऊन त्यांचा हस्ते वाटप करण्यात आहे.
युवक युवतींना पुढील शिक्षणासाठी जातीचा प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र मिळाल्याने पालकांनी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले.

गडचिरौली से ज्ञानेंद्र विश्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *