Saturday, December 10, 2022
spot_img
Home Blog

नौ द्विसीय श्रीमद देवी भागवत कथा का आज समापन,,

0
DAily Khabar :

पाटन : अंचल के समीपस्थ मटंग में नौ दिवस के लिये श्रीमद देवी भागवत चल रहे थे, वह आज समापन हो गया!
विदित हो घनश्याम पटेल एवं पटेल परिवार के सहयोग से श्रीमद देवी भागवत पुराण कथा का आयोजन नौ दिवस के लिये किया गया, जिसका समापन आज किया गया! कल तुलसी वर्षा कार्यक्रम के पश्चात कथा वाचक श्री परमानंद जी महाराज और परीक्षित बने श्री पटेल और उनके धर्मपत्नी भागवत महापुराण के साथ ग्राम ग्रमण किया! ग्रामवासिययों ने भागवत भगवान की चौंक पूरकर आरती किया!

आज भागवत की अंतिम दिवस था, जिसमें गीता सार बताया गया! उसके पश्चात महाप्रसादी और भंडारा रखा गया था! ईस आयोजन में पटेल परिवार के सभी सदस्यों का योगदान रहा!
ईस अवसर पर गन्नू पटेल, तेनसिंग निर्मल,भानु निर्मल, धर्मेंद्र बंछोर,गुड्डू निर्मल, बलदाऊ पटेल, मनोज साहू,सहित ग्रामीणों की उपस्थिती रही!

(पाटन से मनोज साहू की रिपोर्ट)

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांचे खाबांडा येथे जल्लोषात स्वागत.

0
Daily Khabar :

वरोरा :

चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते हंसराज अहिर यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दि. ३ डिसेंबर ला चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथम आगमनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खांबाडा येथे भाजपा, भाजयुमो,व पक्षाच्या विविध संघटनांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत व सत्कार ही करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,व भाजपा श्रेष्ठींना आभार व्यक्त करुन हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे पद हे मोठे असुन आपण मला चार वेळा निवडून दिले, खासदार म्हणून संसदेत पाठविलें तेथे शेतकरी, शेतमजूर,व बेरोजगार, यांच्या सह विविध प्रश्नांवर काम करता आले त्यामुळे हे श्रेय तुमचे आहे हे मी कधीच विसरू शकणार नाही, त्याचीच पावती म्हणून आज ही काम करण्याची संधी मिळाली, या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष करताना समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहिर म्हणाले.

खाबांडा येथील २००८ चे लष्करी अळीचे आंदोलनाची आठवण.

२००८ मधे वरोरा तालुक्यातील खाबांडा, येथील लष्करी अळीचे आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली होती ८६ हजार कोटी रूपये या आंदोलना मुळे सरकार ला चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावी लागली होती, आजपर्यंतच्या इतिहासातील चंद्रपूर जिल्ह्यातील ते लष्करी अळीचे आंदोलन असेल याची आठवण करताना त्यावेळी ज्या ४८ आंदोलन करणाऱ्या वर केसेस झाल्या असल्याचे सांगितले.

त्या मृतक आंदोलन करणाऱ्यांना वाहीली श्रद्धांजली.

खांबाडा येथील तात्कालिन २००८ च्या लष्करी अळीच्या आंदोलनातील काही वृद्ध शेतकऱ्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला त्यांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली

मुलांनो शैक्षणिक , राजकीय , सामाजिक क्षेत्रात उतरा…. श्री कराळे मास्टर . यांचे प्रतिपादन…

0
Daily Khabar :

वरोरा :

स्थानिक शेगाव बू येथे आज दि. ४ रोज रविवार ला पोलीस स्टेशन शेगाव च्या भव्य प्रांगणात विद्यार्थी युवक युवती तथा नव युवकांसाठी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन घेण्यात आला होता. यात विशेष मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध लोकप्रिय असलेले तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून जनतेला जन जागृती करून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करतात. त्यामूळे स्थानिक शेगाव येथील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन मिळावे या करिता यांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला… तर त्यांच्या मते विद्यार्थी हा ग्रामीण भागातील असो की शहरी भागातला असो प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करण्यासाठी आज पासून पुढच्या वाटचालीचे मुख्य धेय्य डोळ्यासमोर ठेऊन त्याची तयारी करावी.. विद्यार्थ्यांनी शैशनिक धेय्य , विद्यार्थ्यांनी शैशनिक धेय्य , तसेच राजकीय ध्येय , हे तीन मुख्य धेय्य असून यात आपल्याला कोणत्या धेय्यातून प्रगती करायची आहे हे निच्चीत करून योग्य मार्ग निवडावा .यातून देखील आपले भविष्य जिद्द , चिकाटी , आणि मेहनती च्या भरोशावर उज्वल होऊ शकते . असे प्रतिपादन श्री नितेश कराळे सर यांनी विद्यार्थ्या समोर मांडले .
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सर्व गोर गरीब विद्यार्थ्यांना युवकांना वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे त्यांनी केलेली वर्ष भराची मेहनत ही मातीमोल होऊन त्यांच्या हाती निराशा व पछताप मिळतो. जर विद्यार्थ्यांचे मुख्य कौशल्य पाहून त्याला योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळाले तर त्यांनी केलेली मेहनत चा लाभ त्याला नीच्चित मिळू शकते. व ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील उच भरारी घेऊ शकतात. शिवाय ते देखील सुध्दा उच्च पदावरील शासकीय अधिकारी होऊ शकतो.हेच समजाऊन सांगण्या करिता संविधान दिनाचे ओचित्य साधून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते… या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्री नितेश कराळे मास्टर , वर्धा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून श्री अविनाश मेश्राम ठाणेदार पोलीस स्टेशन शेगाव बू.., श्री महादेव सरोदे , psi , श्री किशोर पिरके psi, श्री प्रवीण जाधव psi, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..तर याचेच ओचित्य साधून परिसरातील पोलीस पाटील तसेच प्रत्येक गावात असलेली महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती चे अध्यक्ष यांनी गेल्या अनेक वर्षंपासून गावात अनेक मोलाचे कार्य केलेत व गावातील समस्या गावातच मिटवल्या व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले अश्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मान चिन्ह , पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान वाढविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव चे कर्मचारी तसेच शांतता कमेटी शेगाव बू यांनी मोलाचे सहकार्य केले…..

महाराष्ट्रात लातूर शहर भारतीय जनताा युवा मोर्चा व जिल्हाध्यक्ष म्हणून अजितसिंह पाटील कव्हेकर यांची नोंद होईल – अरूण पाठक

0
Daily Khabar :

खदीर विटेकर जिल्हा प्रतिनिधी लातुर.

लातूर दि.07/12/2022
भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून सर्वाधिक संघटन वाढविण्याचा प्रयत्न युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेला आहे. भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून युवा वारियर्सच्या राज्यात सर्वाधिक शाखा वाढवून संघटनात्मक कौशल्याचा ठसा त्यांनी उमठविण्याचे काम अद्यापपर्यंत केलेले आहे. यापुढील कालावधीतही भाजपा युवा मोर्चा त्याच ताकतीने संपूर्ण लातूर शहर व जिल्ह्यात युवा वॉरियर्स शाखेच्या माध्यमातून आदर्श स्वरूपाचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून महाराष्ट्रात आदर्श शहर जिल्हा व जिल्हाध्यक्ष म्हणून अजितसिंह पाटील कव्हेकरांच्या नावाची नोंद होईल असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे मराठवाडा समन्वयक तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अरूणजी पाठक यांनी केले.
यावेळी ते महात्मा बसवेश्‍वर चौकातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आयोजित व्यापक आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा मिडीया पॅनलिस्ट तथा प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा नुतन प्रभारी अनिल पाटील बोरगावकर, अमोल निडवदे, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पाठक म्हणाले की, भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा पदाधिकार्‍यांचे काम चांगले असून या कार्याला गती देण्याचे काम भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर हे सक्रियपणे करीत आहेत. त्यामुळे भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा पदाधिकार्‍यांच्या पाठीशी सर्व तरूणांनी खंबीर उभे रहावे असे आवाहनही यावेळी बोलताना केले.
यावेळी या बैठकीला भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्ह्याचे उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, वैभव डोंगरे, लक्ष्मण मोरे, मंडलाध्यक्ष रविशंकर लवटे, काका चौगुले, अ‍ॅड.किशोर शिंदे, हरीकेश पांचाळ, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, युवती प्रमुख अ‍ॅड.पुनम पांचाळ, प्रियंका जोगदंड, भाजपा युवा मोर्चा चिटणीस संतोष तिवारी, सुनिल राठी, राहूल भूतडा, महादेव पिटले, ईश्‍वर सातपुते, संतोष जाधव, अजय कोटलवार, गणेश खाडप, पंकज शिंदे, सोशल मिडीया जिल्हा संयोजक आकाश जाधव, अरूण जाधव, पृथ्वीराज पाटील, चैतन्य फिस्के, मंदार कुलकर्णी, यशवंत कदम, गौरव यादव, शाखाध्यक्ष आकाश पिटले, विश्‍वजीत फावडे, सहदेव बिराजदार, एकनाथ शिंदे, अमित पोतदार, वैभव कांबळे, विश्‍वजीत पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, कृष्णा सारगे, राम पवार, अनिल सूर्यवंशी, रवि गव्हाणे, नागनाथ सरवदे, किशोर चव्हाण, विकास डुरे, राम कदम, अनिकेत साठे,विजय कांबळे, गणेश शिंदे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा, युवा वॉरियर्स, मंडल कार्यकारीणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा वॉरियर्सचे काम मराठवाड्याला दिशादर्शक ठरेल – अनिल पाटील बोरगावकर
भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या युवा वॉरियर्सच्या संघटनाची संकल्पना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली व भारतीय जनता पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. तसेच या कार्याला व्यापकता आणण्याचे काम माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथजी मगे यांच्या मार्गदर्शखानाखाली करण्यात येत आहे. यापुढील कालावधीतही युवा वॉरियर्स सक्रीयपणे कार्य करेल आणि या कार्याची ऐतिहासिक नोंदही होइल खर्‍या अर्थाने ही प्रक्रीया मराठवाड्याला दिशादर्शक ठरेल अशा कामाची अपेक्षा भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा शाखेकडून आहे. असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा लातूर शहर जिल्हा नुतन प्रभारी अनिल पाटील बोरगावकर यांनी केले.

रफत वारसी बनें मध्य प्रदेश हज कमेटी के अध्यक्ष

0
हज कमेटी के अध्यक्ष एवं सदस्यगण फोटो सोशल मीडिया

मध्य प्रदेश हज कमेटी के सदस्य इस प्रकार है

सरकार ने मध्य प्रदेश हज कमेटी के सदस्यों की नियुक्ति की है इसमें भोपाल मध्य क्षेत्र के विधायक आरिफ मसूद, पूर्व जिला अध्यक्ष अल्पसंख्यक मोर्चा जिला कटनी से एडवोकेट महमूद खान, इरशाद मेव रतलाम, बिलाल अली छतरपुर, इरफान खान ग्वालियर,का़जी़ फुरकान भिन्ड, हैदर अली महूवाल इन्दौर आमिर बक्श भोपाल, रफत वारसी श्योपुर, रोजे़ना कुरैशी जबलपुर, जम्मू बेग सिंगरौली और शबाना अन्जुम सिहोर शामिल हैं

भोपाल/(ईएमएस)/मध्यप्रदेश राज्य हज कमेटी में रफत वारसी को निर्विरोध अध्यक्ष चुना गया। बता दें कि रफत वारसी मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्य मोर्चा के अध्यक्ष हैं। करीब 3 घंटे चले लंबे गहन विचार विमर्श के चलते अध्यक्ष चुने गए, कमेटी के 12 सदस्यों में से आरिफ मसूद भी शामिल हुए, जो भोपाल मध्य क्षेत्र से कांग्रेस के विधायक हैं आरिफ मसूद ने पहले ही कह दिया था कि वो अध्यक्ष पद की दौड़ में शामिल नहीं होंगे, आरिफ मसूद भोपाल मध्य विधानसभा क्षेत्र से कांग्रेस के विधायक हैं।

इसके अलावा भोपाल, इंदौर, कटनी, ग्वालियर, जबलपुर, छतरपुर, भिंड, रतलाम, श्योपुर, सिंगरौली और सीहोर से भी एक-एक सदस्य बनाए गए हैं।

आपको बताते चलें कि पिछड़ा वर्ग तथा अल्पसंख्यक कल्याण विभागों में उपसंचालक डॉक्टर निलेश देसाई को चुनाव आयुक्त नियुक्त किया । मध्य प्रदेश हज कमेटी सदस्यों की मीटिंग एवं चुनावी प्रक्रिया हज हाउस ग्राम सिंगरौली गुलमोहर गार्डन के पीछे एयरपोर्ट रोड स्थित हज हाउस में संपन्न हुई।

वंदे भारत ट्रेन देर रात पहुँची बिलासपुर,11 दिसंबर को नागपुर में प्रधानमंत्री करेंगे उद्घाटन

0

छत्तीसगढ़ / बिलासपुर / 08 दिसंबर 2022 / देश मे सबसे उत्तम तकनीक से बनी भारतीय रेल की नई यात्री गाड़ी वंदे भारत ट्रेन जिसे लेकर पूरे भारत मे चर्चा है वह गुरुवार को बिलासपुर के प्लेटफार्म 08 पर रात्रि 12:30 पर पहुँची जिसे देखने मीडिया के पत्रकारों सहित रेल कर्मचारी भी उमड़ पड़े। वंदे भारत ट्रेन चेन्नई में निर्मित होकर सीधे बिलासपुर पहुँची है जिसे तीन दिनों तक यहाँ के लोको शेड में रखकर संपूर्ण रूप से जाँचा परखा जाएगा जिसके बाद उक्त यात्री गाड़ी को नागपुर रवाना कर दिया जाएगा जहाँ देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वंदे भारत ट्रेन का उद्घाटन कर रवाना करेंगे।

वंदे भारत ट्रेन के लोको पायलट बी.के.गुप्ता व चीफ लोको इंस्पेक्टर एस.पी.डे ने बताया वंदे भारत यात्री गाड़ी नई और उत्तम तकनीकों से निर्मित हुई है जिसके सारे स्विच बोर्ड व केबिन एक पुराने ट्रेनों से भिन्न है। इसे चलाने पायलट को विशेष ट्रेनिंग लेना पड़ा है साथ ही ट्रेन के पुर्जों को संचालित करने सारे सुविधाएँ उपलब्ध है। उन्होंने बताया इसकी रफ्तार 160 किलोमीटर है जो कि अन्य ट्रेनों की अपेक्षा सबसे अधिक है इसके रंग रोगन बहुत ही आकर्षक है व संपूर्ण बोगियां वातानुकूलित है जिसे चलाने के पश्चात एक नया अनुभव प्राप्त हुआ है।

100 करोड़ की अरपा परियोजना मात्र परियोजना ही नही बिलासपुर की जनता का सपना है-डॉ. शैलेष पांडे, नगर विधायक

0

छत्तीसगढ़ / बिलासपुर / 08 दिसंबर 2022 /

विधायक शैलेष पांडेय ने किया निर्माणाधीन बैराज निरीक्षण

कार्यपालन अभियंता और ठेकेदार को जमकर फटकार लगाई

3 दिन के भीतर कार्य शुरू करने के निर्देश

बुधवार को नगर विधायक शैलेष पांडेय ने अरपा नदी में निर्माणाधीन राज्य सरकार की बहुप्रतीक्षित योजना शिव घाट और पचरी घाट में बैराजों का निरीक्षण किया। विगत डेढ़ माह से कार्य नही चलने से विधायक शैलेष पांडेय ने कार्यपालन अभियंता और ठेकेदार को जमकर फटकार लगाई।

विधायक शैलेष पांडेय ने कहा कि यह परियोजना केवल 100 करोड रुपए की नहीं है बल्कि बिलासपुर की जनता का सपना है। इस सपने को साकार करने के लिए हमें तय समय सीमा में कार्य पूर्ण करने होंगे। विधायक शैलेष पांडेय ने सख्त लहजे में कहा कि 3 दिन के भीतर यदि कार्य शुरू नहीं हुए तो अधिकारियों और ठेकेदार के ऊपर सख्त से सख्त कार्यवाही होगी।

उन्होंने आगे कहा कि दो बैराज बनाए जाने की स्वीकृति उपरांत निर्माण चल रहा है, इसमें से एक शिवघाट और दूसरा पचरीघाट में बैराज निर्माण का कार्य चल रहा है, बैराज का कई बार निरिक्षण कर अधिकारियों को तय समय सीमा में निर्माण कार्य पूर्ण करने के निर्देश दिए हैं, अरपा में पानी साल भर रोका जा सकेगा और बिलासपुर शहर के साथ अंचल के लोगों को पानी उपलब्ध हो सकेगा।

ज्ञात हो कि बिलासपुर की जीवन दायिनी नदी अरपा में चल रहे बैराज निर्माण बनने के बाद बिलासपुर सहित आसपास के क्षेत्रों में जलसंकट खत्म हो जाएगा बिलासपुर में छत्तीसगढ़ शासन द्वारा अरपा के दो बैराज स्वीकृत किये गए है। बिलासपुर के अरपा नदी में दोनों बैराज शिव घाट और पचरी घाट निर्माणाधीन है। जिससे बिलासपुर की अरपा 12 महीने पानी से भरी रहेगी और बिलासपुर का जल स्तर भी अच्छा बना रहेगा जिससे जनता को विशेष रूप से गर्मी में कोई दिक्कत नही आएगी।

शासन द्वारा 100 करोड़ की लागत से दो बैराज बनाए जा रहे हैं, शिव घाट बैराज में 24 गेट बनाये जा रहे हैं बैराज की लंबाई 334 मीटर, ऊंचाई 3.5 मीटर एवं चौड़ाई 7.5 मीटर है वहीं दूसरी ओर पचरीघाट में 20 गेट निर्माणाधीन है लंबाई 278 मीटर, चौड़ाई 7.5 मीटर है।

निरीक्षण में अधीक्षण अभियंता जे आर भगत, मुख्य अभियंता ए. सी सोमवार, कार्यपालन अभियंता डी जायसवाल, एसडीओ के के सिंह, पार्षद शहजादी कुरैशी, भरत कश्यप, रामा बघेल, एल्डरमैन शैलेंद्र जयसवाल, दीपांशु श्रीवास्तव, अखिलेश गुप्ता बंटी, सुबोध केसरी, अजरा खान, श्याम लाल चंदानी, सुभाष ठाकुर, ब्लॉक अध्यक्ष थावरानी, आशा सिंह, अनुराधा राव, अजय काले, सुदेश नंदिनी, नीरज खटीक, शुभम पानीकर, उमेश वर्मा, कप्तान खान, आदर्श पवार, रेहान रजा सहित बड़ी संख्या में लोग उपस्थित रहे

राष्ट्रीय बाल दंत रोग शास्त्र परिषदेत

0

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील

डॉ. श्रीराम गिधवानी यांच्या संशोधनास प्रथम पारितोषिक

यशस्वी संशोधकाचा डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते सत्कार

Daily Khabar :

खदीर विटेकर जिल्हा प्रतिनिधी लातुर

लातूर : दि. 7 – इंडियन सोसायटी ऑफ पेडोडोन्टिक्स अँड प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्री यांच्या वतीने 43 वी राष्ट्रीय परिषद नुकतीच मध्य प्रदेशातील भोपाळ येथे घेण्यात आली. या परिषदेत लातूर येथील माईर्स एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉ. श्रीराम जयराज गिधवानी या एम. डी. एस. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने सादर केलेल्या शोध निबंधास सर्वोत्कृष्ट प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

या यशाबद्द्ल एमआयडीएसआर दंत महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते डॉ. श्रीराम गिधवानी याचा प्रशस्तीपत्र, शाल व संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाल दंत रोग शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. योगेश काळे, दंत व्यंगोपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश कांगणे, डॉ. निलोफर शेख यांची उपस्थिती होती.

या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील एम. डी. एस. (बाल दंत रोग शास्त्र) या अभ्यासक्रमाची अंतीम वर्षातील विद्यार्थी डॉ. श्रीराम गिधवानी याने परिषदेच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थी प्रवर्गात ‘रुट कॅनाल उपचार केलेल्या अतिशय खराब दातांच्या फ्रॅक्चर रेझिस्टन्स वर बायोलॉजिकल डेंटिन पोस्टचा प्रभाव: एक पध्दतशीर पुनरावलोकन’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. या साठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. योगेश काळे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. गिधवानी यांच्या संशोधनास बेस्ट पेपर ऑफ द सेशन हे सर्वोत्कृष्ट पारितोषीक मिळाले. या परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील एम. डी. एस. (बाल दंत रोग शास्त्र) या अभ्यासक्रमाचे डॉ. मयुर दुग्गड, डॉ. पुजा शेळके, डॉ. संमती गांधी, डॉ. पुजा गोपाळघरे, डॉ. निकीता देशमुख या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपले शोध निबंध सादर केले. या परिषदेत देशभरातील पंधराशे पेक्षा अधिक बाल दंत रोग शास्त्र या विषयाच्या संशोधकांनी आपले संशोधन सादर केले.

यशस्वी संशोधक विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, उप प्राचार्य डॉ. यतीशकुमार जोशी, बाल दंत रोग शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. योगेश काळे, प्रा. डॉ. महेश दडपे, सहयोगी प्रा. डॉ. प्रसन्न डहाके, सहाय्यक प्रा. डॉ. श्रीकांत केंद्रे, डॉ. प्रियंका मुंडे, डॉ. निलोफर शेख यांच्यासह एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील डॉक्टर व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे.

श्री राजपूत करणी सेना के प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री सहेंद्र सिंह (रिंकू भैया जी) कटनी जिला मैं प्रथम आगमन हुआ श्री राजपूत करणी सेना के सभी पदाधिकारियों

0

Daily Khabar :

कटनी डेली खबर
संवादाता सर्वेश सिंह

सभी अधिकारियों ने आदरणीय प्रदेश अध्यक्ष जी का भव्य स्वागत किया श्री राजपूत करणी सेना जिला कटनी टीम ने भव्य जोरदार स्वागत किया जिसमें कटनी जिला अध्यक्ष श्री सूर्यपाल सिंह सोनू सोलंकी संभाग अध्यक्ष श्री विशाल सिंह सोलंकी संभाग मीडिया प्रभारी श्री सुरजीत प्रताप सिंह सोलंकी मीडिया प्रभारी कटनी मुड़वारा विधानसभा सर्वेश सिंह पवार संभाग प्रवक्ता जयवंत सिंह चौहान संभाग संगठन मंत्री श्री अजीत प्रताप सिंह संभाग सचिव माधवेंद्र सिंह गौतम बड़वारा विधानसभा से विनय सिंह बेस मनोज सिंह जनार्दन सिंह विजयराघवगढ़ विधानसभा से वायु नंदन सिंह चौहान संजय सिंह राणा
महिला इकाई क्षत्राणी जिला अध्यक्ष श्री सिंह सोमवंशी रेखा सिंह गौतम मंजू सिंह कविता सिंह विपिन प्रताप सिंह बघेल विजय सिंह बघेल मनीष से अखिलेश सिंह रत्नेश सिंह परिहार अखिलेश सिंह सोलंकी अनुज
सिंह सोलंकी पंकज सिंह गौतम शुभम सिंह गौतम लोकेश सिंह परिहार बिलहरी से अरुण प्रताप सिंह अखंड प्रताप सिंह


बहोरीबंद विधानसभा अध्यक्ष श्री पुष्पराज सिंह सेंगर मुकेश सिंह सेंगर बहोरीबंद ब्लाक अध्यक्ष आलोक सिंह सेंगर ब्लॉक मीडिया प्रभारी रोहित सिंह राजपूत बहोरीबंद जिसमें भारी तादाद में श्री राजपूत करणी सेना के सभी पदाधिकारियों ने प्रदेश अध्यक्ष जी का भव्य तरीके से जोरदार स्वागत वंदन अभिनंदन किया सभी क्षत्रिय बंधुओं ने स्वागत किया जय मां भवानी जय मां करणी जय राजपूताना जय महाराणा प्रताप जी और सभी अन्य पदाधिकारी मौजूद रहे🙏🏻🙏🏻

मेघावी छात्रा मोनिका राय सीएसआईआर यूजीसी नेट में सर्वोच्च अंक प्राप्त कर प्रदेश का नाम की रौशन

0

छत्तीसगढ़ / बिलासपुर / 07 दिसंबर 2022 / शहर की मेघावी छात्रा मोनिका राय बंजारे ने सीएसआईआर यूजीसी नेट 2022 क्वालीफाई कर पूरे देश में छत्तीसगढ़ का नाम रौशन किया है। बता दें कि छात्रा मोनिका राय बंजारे ने उक्त परीक्षा में 99 प्रतिशत से भी ऊपर अंक अर्जित किया है व पूरे भारत मे 39 रैंक हासिल की है। छात्रा मोनिका राय शुरू से ही मेघावी छात्रा रही है व एक मध्यम परिवार से होने के पश्चात भी अपने हौसलों में कभी कमी नही आने दी। पिता राजकुमार बंजारे भूतपूर्व सैनिक व माँ सुशीला राय बंजारे गृहणी है जो हमेशा अपनी बेटी को पढ़ाई में मदद कर उसका हौसला बढ़ाते रहे है।

छात्रा मोनिका राय ने बतायी की संयुक्त सीएसआईआर यूजीसी नेट फैलोशिप का उद्देश्य राष्ट्रीय विज्ञान व प्रौद्योगिकी मानव संसाधन विकास है। वर्ष में दो बार जून व दिसंबर में सीएसआईआर द्वारा टेस्ट आयोजित होता है जिसे क्वालीफाई करने के पश्चात प्रतिभागियों को सीएसआईआर द्वारा जेआरएफ प्रदान किए जाते हैं। सीएसआईआर यूजीसी नेट जून 2022 के परिणाम में ही मैंने सर्वोच्च अंक प्राप्त किया है।

टॉपर मोनिका के पिता राजकुमार राय बंजारे ने बताया प्रारंभ से ही मोनिका राय पढ़ने में मेधावी छात्रा रही है जिन्होंने नियमित 8 से 10 घंटे अध्ययन करके सीएसआईआर यूजीसी नेट 2022 में 99.0224020 प्रतिशत अंक प्राप्त करने के साथ आल इंडिया रैंक 39 स्थान प्राप्त कर शहर व माता पिता का नाम गौरवान्वित किया है। इनका उद्देश्य आयुष का सदस्य बनना है। प्रोफेसर बनने के साथ ही ब्लड कैंसर के रोकथाम के लिए अनुसंधान करना है। सीएसआईआर और यूजीसी विज्ञान के विभिन्न क्षेत्रों में अनुसंधान के तरीकों में प्रशिक्षण के लिए अनुसंधान फैलोशिप प्रदान करते हैं। संयुक्त सीएसआईआर यूजीसी नेट एक परीक्षा है जो यूजीसी द्वारा निर्धारित पात्रता मानदंडों को पूरा करने के अधीन भारतीय विश्वविद्यालयों और कॉलेजों में जूनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) और लेक्चररशिप (एलएस) सहायक प्रोफेसर बनने के लिए इस परीक्षा में उत्तीर्ण होना अनिवार्य है।

मोनिका राय के इस साफलता से उनके परिजनों सहित क्षेत्र में खुशियों का माहौल है सभी लगातार उसे बधाई दे रहे है।