मणिपूरपासून निघालेली ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेचा ६७०० किमीचा प्रवास करून मुंबईत चैत्यभूमीवर समारोप.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राहुल गांधीची आदरांजली, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन. भारत जोडो न्याय यात्रेचे मुंबई जागोजागी जल्लोषात स्वागत, उद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडी जाहीर सभा. धारावीची जमीन बळकावण्यासाठी अदानीच्या मागे…