महाराष्ट्र व देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणण्यासाठी काम करा – रमेश चेन्निथला.
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करु – नाना पटोले तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही विजयाचा संकल्प घेऊन काम करा – अशोक चव्हाण. २०२४ हे निवडणुकांचे वर्ष, जोमाने काम करून…