मुंबई पोलिसांचे पोलीस ठाण्यामध्येच वकिलांसोबत हातापायी
Breaking News Feature political

मुंबई पोलिसांचे पोलीस ठाण्यामध्येच वकिलांसोबत हातापायी

दि.16/03/23 बोरिवली मुंबई  दि.14/03/2023 रोजी रात्री 9.15 ते 9.30  दरम्यान तक्रारदार पृथ्वीराज झाला हे स्वतः व्यवसायाने वकील असून त्यांच्या परिचयातील महिलेसोबत कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत कार दुर्घटना घडल्या कारणास्तव त्या महिलेच्या बोलवण्यावरून तक्रारदार हे कांदिवली…