तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका: हभप इंदुरिकर महाराज
Breaking News Feature political

तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका: हभप इंदुरिकर महाराज

पूर्णा दि.१५ मार्च /केदार पाथरकरव्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे.२५ वर्षाच्या मुलाला बाप अग्नी देतोय हे दुर्दैव पाहायला मिळते. तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका असा सल्ला प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिला.…