सरखेडा येथील कुमरे परिवारातील चौदावी कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची सपत्नीक उपस्थिती
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडुन कुमरे कुटुंबियांची सांत्वन Daily Khabar : एटापल्ली : तालुक्यातील सरखेडा येथील माजी सरपंच रामदासजी कुमरे यांचे दुःखद निधन झाले होते. या निमित्य चौदावी चा…