सास्ती वाढीव प्रकल्पग्रस्थ उमेदवारांना तात्काळ नोकरीत शामिल करा- एच एम एस तथा शिवसेना नेते बबन उरकुडे
Daily Khabar : सास्ती वाढीव प्रकल्प वेकोलीच्या प्रकल्पग्रस्थाना मागील 8 ते 10 महिन्यापूर्वी मोबदला मिळाला असून अजूनही उमेदवारांना रोजगार मिळाला नाही. शिवसेना तथा एच एम एस युनियन नेते नेते बबन…