हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात पारंपरिक वेषात महिलांची बाईक रॅली
दि.23/03/2013 गिरगाव,मुंबईया निमित्ताने पुन्हा ख-या मुंबईची ओळख गिरगावात दिसली.. गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून सकाळी 8 वाजल्यापासून शोभा यात्रेला सुरूवात झाली.साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथ हे या शोभा यात्रेतलं मुख्य आकर्षण होते.तसेच…