Home Main Slider राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदी जावेद अली यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदी जावेद अली यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटन पदी जावेद अली यांची विदर्भ अध्यक्ष पदी निवड

अहेरी : राष्ट्रीय मानवाधिका संघटन पदी जावेद अली यांची विदर्भ अध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल दिल्ली यांनी प्रमाण पत्र व आयडेनटी कार्ड देऊन सन्मान पूर्वक नियुक्ती केली आहे. जावेद अली यांनी विविध क्षेत्रात अतिशय सुंदर कार्य केले असून राष्ट्रीय मानवाधिका संगठनेचे दिल्ली येथील राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांनी निवुक्ती केली आहे गोर गरीब. दुःखी. अन्यायवर अत्याचार करणाऱ्या विरोधात आवाज उठउन न्याय देण्यात यावे असे या पत्रात नमूद केले आहे. करीता जावेद अली यांना विदर्भ अध्यक्ष म्हणून पद नेमण्यात येत आहे असे पठेल यांनी दिलेल्या पत्रात म्हणाले आहे. करिता जिल्यातील सर्व मित्र परिवारा तर्फे अभिनंदन केल्या जात आहे.

गढ़चिरौली से ज्ञानेंद्र विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here