Category: Telugu Cinema

३ दिवस लातूरकर सिनेरसिकांना १७ देशी-विदेशी चित्रपट पाहण्याची संधी

लातूर / जि.प्रतिनिधीगुरुवार २3 मार्च २०२३:सुजाण चित्रपट रसिकांना जागतिक सिनेमाची ओळख व्हावी, देश-विदेशातील चित्रपट त्यांना एकत्र पाहता यावेत, या उदात्त हेतूने विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन व अभिजात फिल्म…