ॲडव्होकेट डॉ श्री रूपकुमार बेलसरे सोा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (सेवानिवृत्त) यांची कन्या कु भावना हिने
MAH-L.L.B. 3Yrs. CET-2024 मध्ये 99.2628413 % (जवळपास 100 %) इतके परसेंटाईल मिळवून घवघवीत यश संपादले आहे. लवकरच ती शासकिय विधी महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे प्रवेश घेऊन आपल्या पुढील, कायद्यातील उच्च…